{
  "village_code": "272700050341630000",
  "village_name": "छत्रबोरगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1536,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:33:03Z",
  "surveys": [
    "50",
    "58"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे गणेश दत्तात्रय बादादे\nगहाणखत लिहुन देणार : छगन रावसाहेब जाधव रा. छत्रबोरगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6852-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50, 58 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छगन रावसाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन एकनाथराव बडे"
}
