{
  "village_code": "272700050341640000",
  "village_name": "मंजरथ",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:59:01Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणीपत्र/वाटपाने\nलिहुन देणार:-भारत रंजित आळसे रा.मंजरथ ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :-2640 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 00.83 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 00.01.50 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 00.83 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 00.01.50 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- योगीता भारत आळसे रा.मंजरथ ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :- 3444) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 00.83 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 00.01.50 हे.आर.चौ.मी यांचे\nलिहून देणार व लिहुन घेणार हे एकाच कुटुंबातील आसुन ते नात्याने पती पत्नी आहेत .करीता प्राप्त अर्ज व नोटरी शपथपत्र दाखल झाल्यावरुन नोंद घेण्यात आली यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्रमांक DU935115 दिनांक 27/10/2026 प्रमाणे वाटणीपत्र करुण दिले.नोंद योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर...",
  "talathi": "सचिन एकनाथराव बडे"
}
