{
  "village_code": "272700050341660000",
  "village_name": "वाघोरा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3524,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:12:30Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nइतर फेरफार\nलिहून देणार :- भागवत नामदेव बादाडे हे रा.मौजे वाघोरा येथील रहिवाशी असून त्यांचे नावावरील मौजे शिवार वाघोरा येथील जमीन गट नं. 365 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.65 आर पो.ख.0.06 आर जमीन आहे ती पूर्ण 0 हे.65 आर पो.ख.0.06 आर जमीन त्यांनी लिहून घेणार त्यांचे मुलगा यांना वाटून दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे.\nलिहून घेणार :- हनुमान भागवतराव बादाडे यांना मौजे वाघोरा येथील गट नं. 365 मधील ऐकून क्षेत्र 0 हे.65 आर पो.ख.0.06 आर अशी पूर्ण जमीन लिहून देणार यांनी वाटणीपत्रा अधारे कायमची त्यांचा मुलगा यांना वाटून दिली आहे. हे वाटणीपत्र 500 रु च्या बॉंड पेपरवर लिहून दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक DU 422280 व अनुक्रमांक 3154 दिनांक 01 नोव्हेंबर 2026 नुसार हे वाटणीपत्र लिहून दिले आहे. त्या नुसार नोंद घेतली.\nकरिता माहिती व पुढील आदेशार्थ सविनय सादर.",
  "talathi": "मंगेश सुरेश इंगळे"
}
