{
  "village_code": "272700050341660000",
  "village_name": "वाघोरा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:12:30Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nइतर फेरफार\nलिहून देणार :- भाग्यश्री दिलीप कुलकर्णी हे रा. वाघोरा येथील रहिवाशी असून त्यांचे नावावरील मौजे शिवार वाघोरा येथील जमीन गट नं. 245 मधील त्यांचे नावावरील ऐकून क्षेत्र 02.हे 40 आर व पो.ख.0.00 आर जमीन आहे ती पूर्ण जमीन त्यांनी लिहून घेणार त्यांचे वडील यांना कायमची वाटून दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे.\nलिहून घेणार :- दिलीपराव आबासाहेब कुलकर्णी यांना मौजे वाघोरा येथील गट नं. 245 मधील पूर्ण एकूण क्षेत्र 02 हे.40 आर व पो.ख.0.00 आर अशी पूर्ण जमीन त्यांनी वाटणीपत्रा अधारे कायमची त्यांचे वडील यांना वाटून दिली आहे. हे वाटणीपत्र 500 रु च्या बॉंड पेपरवर लिहून दिले आहे ज्याचा बॉंड क्रमांक DU 135316 व अनु क्र. 239 दि.08 ऑक्टोबर 2026 नुसार हे वाटणीपत्र लिहून दिले आहे त्या नुसार 7/12 वर नोंद घेतली आहे .\nकरिता माहिती व पुढील अदेशार्थ सविनय सादर.",
  "talathi": "मंगेश सुरेश इंगळे"
}
