{
  "village_code": "272700050341740000",
  "village_name": "मनुर",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:00:01Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगाव , माजलगाव\nलिहून देणार : कल्याण सुखदेव थावरकर रा. मनुर यांनी लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगाव यांचे पत्र क्रमांक 399 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिमा प्रभाकर मिरासे"
}
