{
  "village_code": "272700050341770000",
  "village_name": "केसापुरी",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5509,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:27:00Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा बीड\nगहाणखत लिहुन देणार : कविता सिध्देश्वर बोबडे रा. केसापुरी यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6611-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7022000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12 क्षेत्र 0.0193 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता सिध्देश्वर बोबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7022000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्‍वर नारायण थापडे"
}
