{
  "village_code": "272700050341780000",
  "village_name": "फुलेपिंपळगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5044,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:53:21Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि. अंबाजोगाई\nगहाणखत लिहुन देणार : अभिमन्यु राम इबिते रा. फुलेपिंपळगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6457-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51 क्षेत्र 0.0131 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमन्यु राम इबिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्‍वर नारायण थापडे"
}
