{
  "village_code": "272700050341780000",
  "village_name": "फुलेपिंपळगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:53:21Z",
  "surveys": [
    "230",
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहुन देणार : SBI शाखा माजलगाव\nलिहुन घेणार : श्रीराम शंकर ढेपे\nयांनी सर्व्हे क्रमांक 230 वर फेरफार क्रमांक 2193 ने घेतलेला बोजा S B H शाखा माजलगावचा बोजा श्रीराम शंकर ढेपे कडे र रु 98,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्‍वर नारायण थापडे"
}
