{
  "village_code": "272700050341780000",
  "village_name": "फुलेपिंपळगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:53:21Z",
  "surveys": [
    "134",
    "285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार-श्री शेख जुनेद नशीर रा.फुलेपिंपळगाव ता.माजलगाव यांनी त्यांचे मौजे फुलेपिंपळगाव येथील गट न 134 व 285 मधील मोसंबीचे 522 झाडे काढून टाकली असून सदर झाडांची नोंद 7/12 च्या इत्तर हक्कातून कमी करणे बाबत आर्ज केल्यावरून वरील गटाची स्थळ पहाणी केली असता मोसंबीचे झाडे शेतात दिसून आली नाही.करिता 7/12 वरील असलेल्या मोसंबीच्या झाडाची नोंद कमी करण्यात येते.",
  "talathi": "रामेश्‍वर नारायण थापडे"
}
