{
  "village_code": "272700050341840000",
  "village_name": "अडोळा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 650,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:21:48Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.नं. 104/2026\nआदेश दिनांक : 13.08.2026\nअर्जदार :- सय्यद समी सय्यद अब्दुल रा.सोमठाणा ता.माजलगाव यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश व.स्तर माजलगाव यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. 104/2026 दि.13.08.2026 रोजी चे तडजोडपत्र सादर करुन असे कळविले आहे की, वादी – 1. हसिनाबेगम सय्यद अब्दुल गणी 2.सय्यद समी सय्यद अब्दुल गणी 3.सय्यद मुदसीर सय्यद अब्दुल गणी रा. सोमठाणा विरुद्ध प्रतिवादी – 1.फरहाना रशीद सय्यद 2.बीबीहाजरा इनामुलहसन शेख 3.सबा फिरदोस जफर खान ४.नुसरत हबीब सय्यद 5.निलोफर अजहर शेख रा. सोमठाणा वादी 2,3 प्रतिवादी नं 1 ते 5 हे आपसात सख्खे बहिण भाऊ असून वादी नं 1 हि त्यांची आई आहेत.वादी व प्रतिवादी यांचे एकत्र हिंदू कुटुंब आहे. यांच्यात पुढील प्रमाणे तडजोड झाली आहे.१) मौजे आडोळा येथील गट नं 43 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 77 आर व पो.ख 4 आर अशी एकूण 81 आर हि संपूर्ण जमीन वादी नामे हसिनाबेगम सय्यद अब्दुल गणी यांना तडजोडपत्राच्या आधारे कायमची वाटून विभक्त ताबा दिला. वादी व प्रतिवादी उपरोक्त केल्या प्रमाणे वादग्रस्त मिळकतीचे मालक व काबीज झालेले असून सदर हुकुमनाम्यानुसार जिल्हा निंबधक येथे अनुक्रमांक 944/2026 दि 15/10/2026 अन्वये मुद्रांक चलन क्र MH012045789202627E व MH012045829202627E र रु 600/ व 100 शासकीय तिजोरीत जमा केले आहे वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.हुकूमनामा सादर केल्यावरून फेरफार रजिस्टरला नोंद केली.",
  "talathi": "राठोड सुशिल मधुकर"
}
