{
  "village_code": "272700050341850000",
  "village_name": "गंगामसला",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-09-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:30:33Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026\nलिहून घेणार : संत कबीर मल्टीस्टेट को ऑप क्रे सो.लि माजलगाव\nलिहून देणार : अरुण केशव साळवे (न.भु.धा.),सहकर्जदार राजश्री अरुण साळवे,आशाबाई सखाराम जाधव रा.गंगामसला यांनी संत कबीर मल्टीस्टेट को ऑप क्रे सो.लि माजलगाव चे कर्ज घेतलेले आहे.सदर थकीत कर्जाच्या अनुषंगाने बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ चे कलम ८४ (४)लवाद न्यायाधिकरण नुसार लवाद अर्ज क्रमांक 291/२०२० प्रमाणे आदेश प्राप्त झाला असून सदर आदेशानुसार रक्कम रुपये 55746/- कर्ज बोजा गट नंबर/ सर्वे नंबर 178 वर बोजा दाखल करण्यात आला.आदेशानुसार व मा.व्यवस्थापक संत कबीर मल्टीस्टेट को ऑप क्रे सो.लि माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र सं.क म /६७२/२०२६ दि.०७/०३/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 55746/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोन्नर लक्ष्‍मण दत्‍तु"
}
