{
  "village_code": "272700050341850000",
  "village_name": "गंगामसला",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:30:33Z",
  "surveys": [
    "100",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव\nलिहुन घेणार : भालचंद्र निवृत्ती सोळंके\nयांनी सर्व्हे क्रमांक 100 वर फेरफार क्रमांक 1869 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ओप क्रेडिट सोसायटी ली.माजलगाव चा कर्ज बोजा श्री.भालचंद्र निव्रत्तीराव सोळंके कडे रु.200000/- व सर्व्हे क्रमांक 94 वर फेरफार क्रमांक 939 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ओप क्रेडिट सोसायटी ली.माजलगाव चा कर्ज बोजा श्री.भालचंद्र निव्रत्तीराव सोळंके कडे रु. 50000 + 20000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र.139/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्याणी ज्ञानेश्वर सोळंके"
}
