{
  "village_code": "272700050341960000",
  "village_name": "निपाणी टाकळि",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:47:18Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026\nलिहून घेणार : खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.दिंद्रुड,\nलिहून देणार : परमेश्वर रामेश्वर सोळंके रा. निपाणी टाकळि यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18 क्षेत्र 00 हे31 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक खोलेश्वर मल्टीस्टेट को - ऑप.क्रेडिट सोसायटी लि.दिंद्रुड यांचेकडील पत्र क्रमांक KMM/349/2026-27दि.22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा मारोतराव गिनगुले"
}
