{
  "village_code": "272700050341990000",
  "village_name": "मोगरा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:04:42Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : प्रमाणे दिलीपकुमार कालीदास शिंदे यानी विजया अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव शाखा माजलगाव\nलिहून घेणार : दिलीपकुमार कालीदास शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : प्रमाणे दिलीपकुमार कालीदास शिंदे यानी विजया अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव शाखा माजलगाव तर्फे श्री.सुरेश सुधाकर लोंढे यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6861\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक माजलगाव यांचे कडील कर्जमुक्ती लेख दस्त क्र.6698/2026 दि 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक दिलीप नाके"
}
