{
  "village_code": "272700050341990000",
  "village_name": "मोगरा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:04:42Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : शुभमंगल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी ली,माजलगाव,लिहून देणार : कांताबाई शिवाजी पवार रा. मोगरा यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शुभमंगल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी ली,माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 171/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक दिलीप नाके"
}
