{
  "village_code": "272700050341990000",
  "village_name": "मोगरा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:04:42Z",
  "surveys": [
    "242",
    "246"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगाव,\nलिहुन देणार : बंडू विठ्ठल राठोड व सहकर्जदार कमल विठ्ठल राठोड रा. मोगरा यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 246, 242, वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल विठ्ठल राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.लो.सु.सो.ना.स./443/2026-27 दि.२८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..",
  "talathi": "विवेक दिलीप नाके"
}
