{
  "village_code": "272700050341990000",
  "village_name": "मोगरा",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:25:06Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या माजलगाव,\nलिहून देणार : निलाबाई आत्माराम चव्हाण रा. मोगरा यांनी रक्कम रुपये 375000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.लोकनेते सु.सो.ना.सह.प./441/2026 दि २८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक दिलीप नाके"
}
