{
  "village_code": "272700050342090000",
  "village_name": "पवारवाडी",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:49:24Z",
  "surveys": [
    "95/42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : आधार मल्टीस्टेट को.ऑ.क्रेडीट सोसायटी लि.शाखा माजलगाव.\nलिहून देणार : बाबासाहेब भगवानराव कराड व तुळशीराम भगवान कराड रा. पवारवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/42 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व बोजा पत्राची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आधार मल्टीस्टेट को.ऑ.क्रेडीट सोसायटी लि.शाखा माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 2248 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल कोंडबाराव भरकाडे"
}
