{
  "village_code": "272700050342180000",
  "village_name": "पात्रुड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 13891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:49:39Z",
  "surveys": [
    "489"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nअर्जदार – नदीम नजीर कुरेशी वय वर्षे 26 रा.पात्रुड ता.माजलगाव जि.बीड यांनी लेखी अर्ज व हिबा मेमोरंडम / हिबा नामा सादर करुन असे कळविले आहे की, त्यांची सामाईकात मौ.पात्रुड शिवारात स.नं.489 मध्ये एकुण क्षेत्रफळ 1 हे 11 आर जमीन आहे. त्यापैकी 0 हे 37 आर जमीन सरताज बेगम जहीर अहमद कुरेशी यांनी गौस हसन कुरेशी यांना व 0 हे 37 आर जमीन नदीम नजीर कुरेशी यांनी शौकत मोहमद शरीफ कुरेशी यांना स्वेच्छेने तोंडी हिबा दि.08 .09 .2026 रोजी विना मोबदला कायम स्वरुपी हिबा करून स्वत्रंत जमीन दिलेली आहे. परंतु महसुली दप्तरी कागदोपत्री अंमल करण्यासाठी तोंडी हिबाचे आज दि 16 .10 .2026 रोजी हिबा मेमोरंडम / हिबा नामा करुन देत आहे.तरी लेखी अर्ज व हिबा मेमोरंडम / हिबा नामा\nसादर केल्यावरुन फेरफार रजिस्टरला नोंद घेतली व ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "सतीष अरविंद पराये"
}
