{
  "village_code": "272700050342220000",
  "village_name": "लऊळ",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3825,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:09:09Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nहक्कसोडपत्र :\nअर्जदार : स्वप्नील किसन शिंदे रा.लऊळ ता.माजलगाव जि.बीड यांनी अर्ज व नोंदणीकृत हक्कसोडपत्र देवून कळविले आहे कि,हक्कसोडपत्र लिहून देणार : पांडुरंग अच्युतराव शिंदे रा. लऊळ ता.माजलगाव जि.बीड\nलिहून घेणार : स्वप्नील श्रीकिसन शिंदे अ.पा.क आई अर्चना श्रीकिसन शिंदे रा.लऊळ ता.माजलगाव जि.बीड\nमौजे लऊळ शिवारातील स.नं.66 मधील लिहून देणार पांडुरंग अच्युतराव शिंदे यांच्या मालकी व ताब्यातील 01 हे 56 आर जमीन लिहून घेणार स्वप्नील श्रीकिसन शिंदे अ.पा.क आई अर्चना श्रीकिसन शिंदे यांना नोंदणीकृत दस्त क्र.78/2014 दि.07/01/2014 सहदुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय माजलगाव हक्कसोडपत्र विनामोबदला करून दिले आहे.परंतु सदर दस्त करतेवेळी संगनीक्रत 7/12 पत्रकात लिहून देणार यांचे नावे 01 हे 56 आर जमीन होती. गट जूळवतेवेळी लिहून देणार यांचे नावे 01 हे 57 आर क्षेत्र नोंद झालेली आहे.तरी सदर क्षेत्र कमी करण्यास सहमती दिली आहे.करिता फेरफार रजि.नोंद घेतली.निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "आशाबाई बालासाहेब मुळे"
}
