{
  "village_code": "272700050342240000",
  "village_name": "टालेवाडी",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1078,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:36:51Z",
  "surveys": [
    "27/1212",
    "37/1227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nआदेश क्रमांक : क्र.2026 /उविअ/परिपत्रक/मुद्रांक-शुल्क व नोंदणी/कावी-\nआदेश दिनांक : 21/08/2026\nअर्जदार – लक्ष्मण गणेश शिंदे रा. टालेवाडी ता. माजलगाव जी. बीड यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व-स्तर) माजलगाव यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं. 22/2026 ची नक्कल प्रत देऊन कळविले आहे कि,\nवादी :- लक्ष्मण गणेश शिंदे रा.टालेवाडी\nप्रतिवादी नं 1.अमोल गणेश शिंदे नं. 2. कोमल संपत काळे 3.उर्मिला गणेश शिंदे रा.टालेवाडी यांनी खालील प्रमाणे तडजोड केलेली आहे. मौजे टालेवाडी शिवारात गट नं. 37/1227 मध्ये वादी व प्रतिवादी क्र 1 ते 3 यांचा नावे 00 हे 63 आर आणि पो.ख. 00 हे 02 आर सामाईक क्षेत्रा पैकी वादी लक्ष्मण गणेश शिंदे यांना 00 हे 3150 आर आणि पो.ख 00 हे 01 आर व प्रतिवादी क्र 1. अमोल गणेश शिंदे यांना 00 हे 3150 आर आणि पो.ख. 00 हे 01 आर क्षेत्र समान हिस्साने कायमची वाटून ताब्यात दिली. तसेच गट नं 27/1212 मध्ये वादी व प्रतिवादी क्र 1 ते 3 यांचा नावे 00 हे 24 आर सामाईक क्षेत्रा पैकी वादी लक्ष्मण गणेश शिंदे यांना 00 हे 12 आर व प्रतिवादी क्र 1. अमोल गणेश शिंदे यांना 00 हे 12 आर क्षेत्र समान हिस्साने कायमची वाटून ताब्यात दिली. करीता अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व-स्तर) माजलगाव यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.नं. 22/2026 दि.-04/002/2026 रोजी वरील प्रमाणे न्यायालयात आपआपसात तडजोड पत्र झाले असून व आलेल्या अर्जानुसार व उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्रमांक : क्र.2026 /उविअ/परिपत्रक/मुद्रांक-शुल्क व नोंदणी/कावी- नुसार फेरफार रजिस्टरला नोंद घेतली.नोंद योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "सुप्रिया गोकुळ नांदे"
}
