{
  "village_code": "272700050342250000",
  "village_name": "नित्रुड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:45:48Z",
  "surveys": [
    "676",
    "776"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026अर्जदार :- हनुमंत रावसाहेब बडे रा.सुलतानपूर नित्रुड यांनी लेखी अर्ज देऊन कळविले आहे कि मौजे नित्रुड शिवारात गट नंबर 776, 676, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 8517,8712 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला 1)हनुमंत रावसाहेब बडे वय 13 2) ओमकार राववसाहेब बडे वय 11 3) शिवम रावसाहेब बडे वय 09 वर्ष अ.पा.क आई अंजनाबाई साहेबराव बडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज,टी.सी. व आधार कार्ड दिल्यावरून अ.पा.क कमी केले.करिता नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुप्रिया गोकुळ नांदे"
}
