{
  "village_code": "272700050342250000",
  "village_name": "नित्रुड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:45:48Z",
  "surveys": [
    "257"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026अर्जदार :- महानंदा नरहरी ढगे रा. साळींबा ता.वडवणी जि.बीड यांनी खरेदी खताची नक्कल देऊन कळविले आहे कि लिहुन देणार:- नवनाथ विश्वनाथ गोरे रा. नित्रुड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 257, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3744 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी त्यांनी लिहुन घेणार : 1. राजाभाऊ महादेव कोळसे 2. दादासाहेब दगडोबा कदम रा.नित्रुड यांनी गट/सर्व्हे क्रमांक 257 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक माजलगाव जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5653 दिनांक 25/07/2008 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच लिहुन देणार:- 1. राजाभाऊ महादेव कोळसे 2. दादासाहेब दगडोबा कदम रा. नित्रुड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 257, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महानंदा नरहरी ढगे रा.साळींबा ता.वडवणी जि.बीड यांनी गट/सर्व्हे क्रमांक 257 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक माजलगाव जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2535 दिनांक 13/06/2013 प्रमाणे रक्कम रुपये 152000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.करीता नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुप्रिया गोकुळ नांदे"
}
