{
  "village_code": "272700050342250000",
  "village_name": "नित्रुड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:45:48Z",
  "surveys": [
    "996"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अर्जदार :- ज्ञानेश्वर आन्नासाहेब रणदिवे रा.नित्रुड यांनी अर्ज व पत्र देऊन कळविले आहे कि,\nलिहून देणार : दीनदयाळ नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाई\nलिहून घेणार : संदीप चिंतामन देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 996 तपशिल : दिनदया नाग सह पत शा माजलगांव चा बोजा 200000/- रु बोजा संदीप चिंतामनकडे - 3798\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. दीनदयाळ/234/कर्ज/2014-15 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुप्रिया गोकुळ नांदे"
}
