{
  "village_code": "272700050342250000",
  "village_name": "नित्रुड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:45:48Z",
  "surveys": [
    "1044"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार :- शेख रईसोद्दिन रशीद रा. नित्रुड यांनी लेखी अर्ज व नोटरी पत्र देऊन कळविले आहे कि मौजे नित्रुड शिवारात गट नं 1044 मध्ये पूर्वी दाखल 7397 प्रमाणे त्यांचे नाव शे.रईसोद्दिन शे.रशीदमिया असे होते. त्यांचे नाव शेख रईसोद्दिन रशीद असे करण्यासाठी अर्ज,आधार कार्ड व नोटरी करून दिली. आलेल्या अर्जा नुसार फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुप्रिया गोकुळ नांदे"
}
