{
  "village_code": "272700050342250000",
  "village_name": "नित्रुड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12549,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:45:48Z",
  "surveys": [
    "1263",
    "1265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026अर्जदार :- सिध्देश्वर शामराव सुरवसे रा.नित्रुड यांनी अर्ज व राज्यपत्र देऊन कळविले आहे कि,मौजे नित्रुड शिवारात गट नं 1263,1265 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र 8894,1087 प्रमाणे त्यांचे असलेले नाव सिध्देश्वर शामा सुरवसे होते त्या ऐवजी सिध्देश्वर शामराव सुरवसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व राजपत्र क्र (A-2527248) अन्वये सिध्देश्वर शामा सुरवसे ऐवजी सिध्देश्वर शामराव सुरवसे असे नावात दुरुस्ती केली आहे. त्याप्रमाणे राजपत्रा प्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . करिता नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सदर.",
  "talathi": "सुप्रिया गोकुळ नांदे"
}
