{
  "village_code": "272700050342250000",
  "village_name": "नित्रुड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:20:47Z",
  "surveys": [
    "1024"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार :- अरुण मधुसुदन कुलकर्णी रा.नित्रुड यांनी लेखी अर्ज देऊन कळविले आहे कि मौजे नित्रुड शिवारात गट नं 1024 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र 8641,12451 प्रमाणे त्यांचे नाव अरुण मधुसुदनराव कुलकर्णी असे झाले होते व त्यांचा दोन आठ झाले होते.त्या अनुषंगाने आलेल्या अर्जा नुसार नाव व आठ एक करण्यात आले.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुप्रिया गोकुळ नांदे"
}
