{
  "village_code": "272700050342250000",
  "village_name": "नित्रुड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:17:33Z",
  "surveys": [
    "899"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार :- दिगंबर हरिश्चंद्र राठोड रा.राहूमास्तर तांडा नित्रुड यांनी लेखी अर्ज देऊन कळविले आहे कि मौजे नित्रुड शिवारात गट नं 899 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र 7895 प्रमाणे असलेल्या नावा पैकी सिद्धेश्वर अंकुश राठोड असे नाव झाले होते परंतु आधार कार्ड प्रमाणे त्याचे नाव सिद्धांत अंकुश राठोड असे आहे आलेल्या अर्जानुसार फेरफारला नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुप्रिया गोकुळ नांदे"
}
