{
  "village_code": "272700050342250000",
  "village_name": "नित्रुड",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 12561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:17:33Z",
  "surveys": [
    "805"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026अर्जदार :- विश्वजीत सरजु राठोड रा.नित्रुड ता.माजलगाव लेखी अर्ज देऊन कळविले आहे कि मौजे नित्रुड शिवारात गट नंबर 805, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे 7293 दाखल असलेला विश्वजीत सरजु अ पा क सरजु हिरामण यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व टी.सी. च्या पुराव्यावरून कमी केला. करिता नोंद घेतली नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुप्रिया गोकुळ नांदे"
}
