{
  "village_code": "272700050342300000",
  "village_name": "आनंदगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:22:00Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nअर्जदार : श्रवण अतुल थावरे रा.आनंदगाव ता.माजलगाव यांनी अर्ज देवून कळविले आहे कि,मौजे आनंदगाव शिवारामध्ये गट नंबर/सर्व्हे नंबर 173 मध्ये 00 हे 80 आर जमीन असून पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3218 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क.आई माधुरी अतुल थावरे अशी नोंद असून आजरोजी सज्ञान झालो असून अ.पा.क. नोंद कमी करावी.असा अर्ज,आधारकार्ड,टी.सी प्रत पुरावा दिल्यावरून फेरफार रजि.नोंद घेतली.निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "शितल कोंडबाराव भरकाडे"
}
