{
  "village_code": "272700050342340000",
  "village_name": "साळेगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2069,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:18:48Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : मा. दिवाणी न्यायालय व स्तर\nआदेश क्रमांक : RCS.278 /2026\nआदेश दिनांक : 12 /09 /2026\nअर्जदार:- सुधाकर रावसाहेब कदम रा.साळेगाव ता.माजलगाव जि बीड यांनी अर्ज व दिवाणी न्यायालय क स्तर माजलगाव यांचे न्यायालायतील रे दि दा नं RCS.NO.278 /2026 हुकुमनामा देऊन कळविले आहे कि,\nवादी-:- 1- सुधाकर रावसाहेब कदम रा.साळेगाव ता.माजलगाव जि बीड\nप्रतिवादी-1-विमल रावसाहेब कदम रा.साळेगाव ता.माजलगाव जि बीड यांच्यामध्ये मयत वादी यांचे वडील व प्रतिवादी यांचे पती नामे रावसाहेब रंगनाथ कदम यांची जमीन मौजे साळेगाव शिवारात गट क्र 132 क्षेत्र 01 हे 15 आर , पो.ख.00.05 आर संबंधी मालकी हक्क जाहीर करणे व निरंतर ताकीद मिळणे बाबत म.न्यायालयामध्ये दावा न रे दि दा नं RCS.NO. 278 /2026 चालू होता सदर दाव्यामध्ये तडजोड होऊन पुढील आदेश झाला आहे\nमौजे साळेगाव मधील वादी सुधाकर रावसाहेब कदम यास गट क्र 132 मध्ये क्षेत्र 01 हे 15 आर,पो.ख.00.05 आर क्षेत्र वाटून देण्यात आले.. करिता प्राप्त अर्ज आणि म.दिवाणी न्या.क स्तर रे दि दा नं. 278 /2026 दि. 12 /09 /2026 प्रमाणे फेरफार नोंद घेतली असे.",
  "talathi": "विलास नारायणराव मोरे"
}
