{
  "village_code": "272700050342360000",
  "village_name": "जिवनापुर",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1142,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:34:51Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे परमेश्वर इंदरराव गोरे\nगहाणखत लिहुन देणार : साहेबराव मानसिंग चव्हाण रा. जिवनापुर यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6563-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव मानसिंग चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद युवराज चव्हाण"
}
