{
  "village_code": "272700050342360000",
  "village_name": "जिवनापुर",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:34:51Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोंद\nअर्जदार शंकर भिका राठोड रा. जीवनापूर ता. माजलगाव यांनी अर्ज व फेरफार नक्कल देवून असे कळविले आहे कि माझ्या नावे ग नं 66 मध्ये ०-३२.५० आर जमीन फेर नं 315 ने नावे आली असून सदरील ग. नं. च्या ७/१२ ला शंकर भीमा राठोड असे नाव झाले आहे तरी माझ्या मुळ अभिलेख नुसार व मूळ फेरफार नुसार शंकर भिका राठोड असे नाव करावे करिता अर्ज व मूळ अभिलेख नुसार फेरफारची नक्कल दिल्यावरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "प्रमोद युवराज चव्हाण"
}
