{
  "village_code": "272700050342380000",
  "village_name": "एकबुर्जी वाडी",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:25:57Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर हक्क नोंद\nअर्जदार संतोष वसंत मुंडे रा. सिमरीपारगाव ता.माजलगाव यांनी मा उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या कडे अर्ज देवून असे कळविले आहे कि त्यांनी आपल्या नावावरील एकबुर्जी मध्ये ग. न. 7 मध्ये एक बोअर इतर हक्कात असून सदरील बोअर हा बंद असून त्याची नोंद कमी करावी करावी असा अर्ज दिल्यावरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर .",
  "talathi": "प्रमोद युवराज चव्हाण"
}
