{
  "village_code": "272700050342390000",
  "village_name": "उमरी बु",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:24:15Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : व्यवस्थापक, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा माजलगाव\nलिहून घेणार : 1.राजाभाऊ सोपान घायतीडक 2. परमेश्वर सोपानराव घायतीडक\nयांनी सर्व्हे क्रमांक : 195 तपशिल : मा. लवाद न्यायाधिकरण बीड यांच्या निवाड्यापूर्वी जप्ती आदेशाप्रमाणे तहसील कार्यालय बीड यांचे पत्र क्र. 2025/महसूल/जमा-1/कावी-258/256/257 दि. 7/3/2025 यांच्या पत्राआधारे व्यवस्थापक, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा माजलगाव यांचा घायतिडक राजेभाऊ सोपानराव व घायतिडक परमेश्वर सोपानराव कडे 1,99,393/- बोजा - 2632\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश धरमदासजी मेश्राम"
}
