{
  "village_code": "272700050342390000",
  "village_name": "उमरी बु",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2825,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:24:15Z",
  "surveys": [
    "58",
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : माजलगाव अर्बन को ऑफ क्रे सो लि.माजलगाव जि.बीड\nलिहुन घेणार : बालासाहेब श्रीरंग घायतिडक\nयांनी सर्व्हे क्रमांक 58 वर फेरफार क्रमांक 2338 ने घेतलेला बोजा माजलगाव अर्बन को ऑफ क्रे सो लि.माजलगाव यांचा बोजा सिद्धेश्वर बालासाहेब घायतिडक व सह कर्जदार बालासाहेब श्रीरंग घायतिडक यांचा कडे रु 161000/-\nसर्व्हे क्रमांक 61 वर फेरफार क्रमांक 2338 ने घेतलेला बोजा माजलगाव अर्बन को ऑफ क्रे सो लि.माजलगाव यांचा बोजा सिद्धेश्वर बालासाहेब घायतिडक सह कर्जदार बालासाहेब श्रीरंग घायतिडक यांचा कडे रु 161000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश धरमदासजी मेश्राम"
}
