{
  "village_code": "272700050342430000",
  "village_name": "नाकलगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3421,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:44:39Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गोविंद लक्ष्मण आतकरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गोविंद सिताराम आतकरे ऐवजी गोविंद लक्ष्मण आतकरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माजलगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.333 दि. 18/03/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2659744 अन्वये गोविंद सिताराम आतकरे ऐवजी गोविंद लक्ष्मण आतकरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विलास नारायणराव मोरे"
}
