{
  "village_code": "272700050342490000",
  "village_name": "वांगी (बु )",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5285,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:11:27Z",
  "surveys": [
    "571"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nन्यायालय आदेशाची नोंद\nअर्जदार 1 शिवकन्या ज्ञानोबा गरड रा. वांगी बु ता. माजलगाव यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश साहेब [ व स्तर ] माजलगाव यांचे न्यायालयात रे. दि. दा. नं. 245/2026 नुसार वादी 1 मेघराज ज्ञानोबा गरड 2 स्वराज ज्ञानोबा गरड 3 शिवकन्या ज्ञानोबा गरड यांनी प्रतिवादी ज्ञानोबा बालासाहेब गरड 2 ईश्वर बालासाहेब गरड 3 बालासाहेब रामभाऊ गरड रा. वांगी बु यांच्या विरोधात वाटणी करून विभक्त ताबा मिळणे बाबत दावा दाखल केला होता सदरील दाव्यत वादी व प्रतिवादी यांच्यात खालील प्रमाणे तडजोडपत्र झाले आहे तडजोडपत्र खालील प्रमाणे\nग. नं. 571 मधील 06 हे 20 आर आकार 14 रुपये 53 पैसे पैकी वादग्रस्त 02 हे 33 आर पो. ख. 0 हे 08 आर आकार 05 रु 54 पैसे जमीन व वादग्रस्त मिळकतीत एक समाईक विहीर आहे पैकी वादी नं 1 मेघराज ज्ञानोबा गरड अ. पा. क. आई शिवकन्या ज्ञानोबा गरड यांना 0 हे 55.5 आर जमीन व वादी नं 2 नामे स्वराज ज्ञानोबा गरड अ. पा. क. आई शिवकन्या ज्ञानोबा गरड यांना 0 हे 55.5 आरजमीन व प्रतिवादी नं 2 ईश्वर बालासाहेब गरड यांना 01 हे 11 आर जमीन व प्रतिवादी नं 1 ज्ञानोबा बालासाहेब गरड यांचे नावे असलेली 0 हे 11 आर व पो. ख. 0 हे 08 आर पुर्ण मिळकत वादी नं 3 नामे शिवकन्या ज्ञानोबा गरड यांना तडजोडपत्रा आधारे वाटून आली आहे\nकरिता अर्जदार यांनी अर्ज व वरील कोर्टात तडजोड पत्राची नक्कल सादर केलेवरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर .",
  "talathi": "शामसुंदर व्यंकटराव गित्ते"
}
