{
  "village_code": "272700054270200000",
  "village_name": "माजलगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15817,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:01:15Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. केशवनगर, हडपसर, पुणे शाखा माजलगाव तर्फे श्री. अनिल नानाभाऊ गायकवाड\nगहाणखत लिहुन देणार : प्रथमेश कैलास रांजवण रा. माजलगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6116-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 0.9179 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रथमेश कैलास रांजवण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीदास नामदेव काकडे"
}
