{
  "village_code": "272700054270200000",
  "village_name": "माजलगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:01:15Z",
  "surveys": [
    "242",
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nगर परिषद माजलगाव यांचे पत्र क्र.न.प.मा.737/2026 दिनांक.21/09/2026 व त्यासोबत प्राप्त एकुण चार अभिन्यास पैकी मयत कौशल्याबाई सुखलाल बजाज यांचे भूअभिन्यास क्र.2,3 व 4 प्रमाणे ओपनस्पेस व रस्त्याचे क्षेत्र सद्यस्थितील 7/12 वरील भूधारक अशोक सुखलाल बजाज व राजश्री गोपाल बजाज यांच्या खात्यातून खालील प्रमाणे कमी करण्यात येत आहे.\n(1)अशोक सुखलाल बजाज गट नं.243 मधील ओपनस्पेस 2387 चौ.मी व रस्त्याचे क्षेत्र 7450.83 व गट नं.242 मधून ओपनस्पेस 2139 चौ.मी व रस्त्याचे क्षेत्र 3181.66 चौ.मी\n(2)राजश्री गोपाल बजाज यांचे गट नं.242 मधील ओपनस्पेस 1050 चौ.मी व रस्त्याचे क्षेत्र 1317 चौ.मी\nयाप्रमाणे कमी करून गट नं.242 मधील रस्त्याचे क्षेत्र 4498.66 चौ.मी ओपनस्पेस साठी 3189 चौ.मी व गट नं.243 मधील रस्त्याचे क्षेत्र 7450.83 व ओपनस्पेस क्षेत्र 2387 चौ.मी याप्रमाणे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "हरीदास नामदेव काकडे"
}
