{
  "village_code": "272700054270200000",
  "village_name": "माजलगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15837,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:01:15Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा माजलगांव\nगहाणखत लिहुन देणार : पुरुषोत्तम मिठूलालजी मुंदडा ,रामदयाल मिठुलालजी मुंदडा ,लक्ष्मीनारायण मिठुलालजी मुंदडा रा. माजलगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6239-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम मिठूलालजी मुंदडा ,रामदयाल मिठुलालजी मुंदडा ,लक्ष्मीनारायण मिठुलालजी मुंदडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीदास नामदेव काकडे"
}
