{
  "village_code": "272700054270200000",
  "village_name": "माजलगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15838,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:01:15Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : महेश भगवानराव ठोंबरे रा. माजलगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6244-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245 क्षेत्र 0.0346 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश भगवानराव ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीदास नामदेव काकडे"
}
