{
  "village_code": "272700054270200000",
  "village_name": "माजलगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:01:15Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nलिहून घेणार : ज्ञानाई अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव\nलिहून देणार : संगीता मधुकरराव आमसुले रा. माजलगांव यांनी दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर 247 क्षेत्र 0.0051 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व ज्ञानाई अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.29/2026-27 दि.04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीदास नामदेव काकडे"
}
