{
  "village_code": "272700054270200000",
  "village_name": "माजलगांव",
  "taluka_name": "माजलगाव",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15912,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:24:21Z",
  "surveys": [
    "98/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअमोल माधवराव उर्फ महादेव भाउसाहेब सोळंके रा. माजलगाव ता. बीड जि बीड यांनी अर्ज व कोर्ट तडजोडपत्राची प्रत दाखल करून कळविले आहे कि, वादी :- माधवराव उर्फ महादेव भाउसाहेब सोळंके. प्रतिवादी :- अमोल माधवराव उर्फ महादेव सोळंके व ईतर\nवरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेमध्ये मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क. स्तर माजलगाव यांचे न्यायालयात नियमीत दिवाणी दावा नं.229 दिनांक 01/08/2021 यानुसार मौजे माजलगाव येथील जमिनीच्या क्षेत्र वाटणी बाबतची तडजोड झालेली आहे ती खालीलप्रमाणे:\nसर्वे क्र.98/अ गट क्र.98/1 वादग्रस्त क्षेत्र 0.40 हे.आर पैकी प्रतिवादी अमोल माधवराव उर्फ महादेव सोळंके यांना 0.40 हे.आर जमीन वाटून आलेली आहे\nवरीलप्रमाणे जमीन कोर्ट तडजोडपत्रा आधारे दिली आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. सदर जमिनीच्या चतु:सिमा तडजोडपत्रा प्रमाणे राहतील\nसदर नोंद मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क. स्तर माजलगाव यांचे न्यायालयात नियमीत दिवाणी दावा नं.229 दिनांक 01/08/2021 ची प्रत आलेवरून घेतली असे. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "हरीदास नामदेव काकडे"
}
