{
  "village_code": "272700060342800000",
  "village_name": "देवडी",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3734,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-08",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:34:07Z",
  "surveys": [
    "23",
    "57",
    "75"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा वडवणी (०४७५६) जिल्हा बीड\nगहाणखत लिहुन देणार : त्रिंबक सुखदेव उगले ,विठठल सुखदेव उगले ,सुखदेव सखाहरी उगले रा. देवडी यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5594-2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23, 57, 75 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री त्रिंबक सुखदेव उगले ,विठठल सुखदेव उगले ,सुखदेव सखाहरी उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा मारोतराव गिनगुले"
}
