{
  "village_code": "272700060342800000",
  "village_name": "देवडी",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3758,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:34:07Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साईगण अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा.वडवणी तर्फे वैभव भगवान मस्के\nगहाणखत लिहुन देणार : मोकिंदा हरिभाउ राउत रा. देवडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1942-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोकिंदा हरिभाउ राउत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा मारोतराव गिनगुले"
}
