{
  "village_code": "272700060342880000",
  "village_name": "चिंचोटी",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2586,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:30:37Z",
  "gone_at": "2026-11-04T06:18:13Z",
  "surveys": [
    "147",
    "153",
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अरुण अशोक गोंडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अरुण आसाराम गोंडे ऐवजी अरुण अशोक गोंडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वडवानी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- A-254352 अन्वये अरुण आसाराम गोंडे ऐवजी अरुण अशोक गोंडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अंजु प्रताप तरवरे"
}
