{
  "village_code": "272700060342880000",
  "village_name": "चिंचोटी",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:18:13Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार : प्रभाकर बाबासाहेब सावंत रा.चिंचोटी ता.वडवणी जि.बीड यांची जमीन चिंचोटी येथील ग.नं. १३४ मधील जमीन असून त्या जमिनी वर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वडवणी जि. बीड या बँक चा बोजा होता तो आज रोजीपरत फेड केला आहे पत्र क्र. AGRI/B0JA/2026-27/086 दिनांक : ३०/१०/२०२६ असून आज रोजी बिजा अधिकार अभिलेखावरून कमी केला आहे तरी कागद पत्र दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंजु प्रताप तरवरे"
}
