{
  "village_code": "272700060342890000",
  "village_name": "बाहेगव्हाण",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:38:37Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार - रमेश रामराव नागरगोजे यांनी लेखी अर्ज ,आधार कार्ड झेरॉक्स,शपथपत्र व 7/12/फेरफार दाखल करून कळविले की गट नं. 147 मध्ये जिजाबाई रामराव नागरगोजे नागनाथ रामराव नागरगोजे रमेश रामराव नागरगोजे यांना 0 हे.37 आर जमीन वारस फेरफार क्र. 1810ने मिळाली होती,सदर फेरफार करतांना रमेश रामराव नागरगोजे यांचे वय 17 वर्ष असल्याने 7/12 वर त्यांचे नाव रमेश रामराव नागरगोजे अपाक आई जिजाबाई रामराव नागरगोजे असे करण्यात आले होते अपाक नोंद कमी करण्याकरिता अर्जदार यांचा अर्ज आधार कार्ड झेरॉक्स,शपथपत्र व 7/12/फेरफार कागदपत्र दाखल झाल्यावरून नोंद घेतली नोंद योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "रेखा मारोतराव गिनगुले"
}
