{
  "village_code": "272700060342900000",
  "village_name": "वडवणी",
  "taluka_name": "वडवानी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 16158,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:40:37Z",
  "surveys": [
    "661"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. छञपती राजर्षी शाहु अर्बन को.ऑप. बँक लि.बीड शाखा - वडवणी, ता. वडवणी, जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : सुधाकर दत्तात्रय मस्के रा. वडवणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1903-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 661 क्षेत्र 0.0095 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर दत्तात्रय मस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गंगाराम किसन वडमारे"
}
